घरव्हिडिओबॉलिवूडच्या गाण्यांचा आधार घेत केला CAA चा निषेध

बॉलिवूडच्या गाण्यांचा आधार घेत केला CAA चा निषेध

Related Story

- Advertisement -

CAA चा निषेध करण्यासाठी मुंबईकर पुन्हा एकवटले. इन्कलाब मोर्चा आज आजाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरूणांनी जून्या हिंदी गाण्यांचा आधार घेत CAA चा निषेध केला आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -