घरव्हिडिओमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅलिग्राफर आशिष तांबे सोबत खास बातचीत

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅलिग्राफर आशिष तांबे सोबत खास बातचीत

Related Story

- Advertisement -

चित्रपटांचे शीर्षक क्रिएटिव्ह करण्याकरिता अनेक जण शीर्षकाची कॅलिग्राफी करून घेतात. सध्या कॅलिग्राफी क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत प्रसिद्ध कॅलिग्राफर आशिष तांबे याच्याकडून या क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली आहे. आशिष तांबेने साकारलेले अनेक सुलेखन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातूनच त्याला चित्रपटांचे शीर्षक साकारण्याची संधी मिळाली. त्याच्या या प्रवासाविषयी जाणून घेण्याकरिता ही मुलाखत नक्की पाहा.

- Advertisement -