घरव्हिडिओहायड्रॉक्सीक्लोरोक्वीन संक्रमणापासून संरक्षण करू शकतं का?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन संक्रमणापासून संरक्षण करू शकतं का?

Related Story

- Advertisement -

मलेरियाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची आजकाल खूप चर्चा आहे. कारण, कोरोनाच्या उपचारात देखील हे औषध प्रभावी मानलं जात आहे. तथापि, अद्याप कोणतेही पुरावे नाहीत की हे औषध कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करू शकतं किंवा रोगावर उपचार करू शकतं. मात्र, अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांवर या औषधाचा उपयोग केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भारताकडून केवळ हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच मागितलं नाही, तर औषध देत नसल्यास सूडबुद्धीचा इशारा देखील दिला.

- Advertisement -