घरव्हिडिओगाड्यांची तोडफोड,जाळपोळ करणारे सीसीटीव्हीत कैद

गाड्यांची तोडफोड,जाळपोळ करणारे सीसीटीव्हीत कैद

Related Story

- Advertisement -

सांगलीच्या १०० फुटी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी ८ ते १० वाहनांची तोडफोड केली. तर एक स्कॉर्पिओ गाडी जाळली. हे अज्ञात तरूण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. चौघा जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -