Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुण्यात कार भाडेत्तावर दिलेल्या कारमालकांची फसवणूक

पुण्यात कार भाडेत्तावर दिलेल्या कारमालकांची फसवणूक

Related Story

- Advertisement -

पुण्यात आयटी पार्कमध्ये गाडी लावा आणि महिन्याला घरबल्या हजारो रुपये कमवा असे आमिष दाखवून अनेक कारमालकांची फसवणूक करण्यात आली आहे. काय आहे नेमक प्रकरण जाणून घ्या.

- Advertisement -