Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोशल मीडियावरचा लक्षवेधी विषय

सोशल मीडियावरचा लक्षवेधी विषय

Related Story

- Advertisement -
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर आणि माध्यमांवर सुद्धा सातत चर्चेत असतात. एक भारतीय बँकर, गायिका, टेनिस पटू आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी अमृता फडणवीस यांची ओळख आहे. माध्यमांशी बोलताना त्या काही विधानं सुद्धा अगदी स्पष्टपणे करत असतात आणि त्या मुळे काही वेळा मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असलेल्या पाहायला मिळतात. अमृता फडणवीस यांची अशीच काही विधानं आहेत जी चर्चेत आली आहेत. त्या मुळे अमृता फडणवीस सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
 
Amrita Fadnavis, wife of former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis, is also in the news on social media. Amrita Fadnavis is an Indian banker, singer, tennis player and social activist. While speaking to the media, he is also making some statements very clearly and because of that, sometimes there is a lot of discussion. Amrita Fadnavis has some similar statements which have come up for discussion. And because of that, Amrita Fadnavis has also come to the center of the discussion
- Advertisement -