घरव्हिडिओमासिक पाळी अनियमित येण्याची कारणे

मासिक पाळी अनियमित येण्याची कारणे

Related Story

- Advertisement -

मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बऱ्याचदा अनियमित मासिक पाळीच्या समस्येला अनेक स्त्रीया तोंड देत असतात. पण मासिक पाळी अनियमित  का येते याबाबत बऱ्याचदा प्रश्नचिन्ह असते. जाणून घेऊयात मासिक पाळी अनियमित येण्यामागची कारणे.

- Advertisement -