Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऑक्सिजन गळतीचा प्रकार CCTVमध्ये कैद

ऑक्सिजन गळतीचा प्रकार CCTVमध्ये कैद

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी झालेल्या ऑक्सिजन गळतीचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. नेमकी ही घटना कशी घडली त्याची दृश्य सीसीटिव्हीत कैद झाली आहेत.

- Advertisement -