घरव्हिडिओतिकीट घेताना तुमचाही मोबाईल असा चोरी होऊ शकतो!

तिकीट घेताना तुमचाही मोबाईल असा चोरी होऊ शकतो!

Related Story

- Advertisement -

घाटकोपरच्या रेल्वे स्थानकावरच्या तिकीट खिडकीचं हे सीसीटीव्ही फूटेज. एका चोरानं हातचलाखीनं तिकीट काढणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल अतिशय बेमालूमपणे लंपास केला. आणि त्या व्यक्तीला काही कळलंच नाही!

- Advertisement -