घर व्हिडिओ शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत सावरकर जयंती साजरी

शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत सावरकर जयंती साजरी

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच सावरकर जयंती महाराष्ट्र सदनात साजरी केली. यावेळी राज्य सरकारमधील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. सावरकरांवरुन राज्यात राजकारण पाहायला मिळते यामध्येच जयंती राज्य सरकारने महाराष्ट्र सदानात साजरी केल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -