घरव्हिडिओअजिओ लक्स विकेंडला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

अजिओ लक्स विकेंडला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड कलाकार इम्रान खान, अन्वेशी जैन आणि तेजस्वी प्रकाश यांनी जिओ वर्ल्ड गार्डन्समध्ये अजिओ लक्स विकेंडला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. हे सगळे कलाकार कॅजुअल्स लूकमध्ये दिसले. अन्वेशी जैन हिने पिंक कलरचा फ्लोरल फ्रॉक घातला होता. यासोबत तेजस्वी प्रकाश हिने पिंकीश कलरचा क्रॉप टॉप आणि स्कट असा लुक केला होता.

- Advertisement -