घरव्हिडिओबिग बॉस १६ मधील सुंबुल करतेय सेलिब्रेशन

बिग बॉस १६ मधील सुंबुल करतेय सेलिब्रेशन

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री सुंबुल तुकीर ही बिग बॉस हिंदीमध्ये सगळ्यात लहान कन्टेस्टंट होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जेव्हा ती घरी आली तेव्हा तिने तिच्या बाबांसोबत केक कट केला. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर हे सेलिब्रेशन होतं. यावेळी सुंबुलने पिंकीश कलरचा लॉन्ग गाऊन परिधान केला होता. अशा प्रकारे तिने फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं.

- Advertisement -