घरव्हिडिओलसी खऱ्या की बनावट हे ओळखण्यासाठी केंद्राच्या सूचना

लसी खऱ्या की बनावट हे ओळखण्यासाठी केंद्राच्या सूचना

Related Story

- Advertisement -

कोलकाता येथे WHO च्या टीमला कोविशिल्ड लसीच्या बनावट कुप्या सापडल्यानंतर देशातील सर्व राज्यांना अलर्ट देण्यात आलाय. कोरोना विरोधी लस खरी की बनावट हे कसे ओळखायचे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. जाणून घ्या कोरोना विरोधी लस खरी की बनावट कसे ओळखायचे…

- Advertisement -