Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पीकविम्याला मुदतवाढ देण्याची केंद्राची तयारी, पण

पीकविम्याला मुदतवाढ देण्याची केंद्राची तयारी, पण

Related Story

- Advertisement -

“केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तसा प्रस्ताव येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची विमा भरण्याची तयारी असून देखील पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. या अडचणी येत असल्यामुळे केंद्र सरकारकडे मुदत वाढीची मागणी केली आहे. दरम्यान, या संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे”.

- Advertisement -