दिवसागणिक पेट्रोल, डिझेल आणि गॅस वरील दर वाढत आहेत. मात्र, ही दरवाढ केवळ केंद्र सरकारने लावलेल्या करामुळे होत आहे. केंद्र सरकारने कर कमी करावे. जेणे करुन पेट्रोल-डिझेलचे दर देखील कमी होतील.