घरव्हिडिओसहा वर्षांत पहिल्यांदा साखर निर्यातीवर बंदी

सहा वर्षांत पहिल्यांदा साखर निर्यातीवर बंदी

Related Story

- Advertisement -

देशात सतत वाढणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलीकडेच गहूच्या निर्यातीवर बंदी घातली, त्यामुळे गव्हाच्या दरात निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरचं देशांतर्गत साखरेच्या वाढत्या किंमतींवर रोख लावण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच मोदी सरकारने साखरेची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामागे काय कारणे आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करु….

- Advertisement -