घरव्हिडिओ2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक

2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक

Related Story

- Advertisement -

2 जानेवारी (रविवारी) मध्य रेल्वेने 24 तासांचा मेगा ब्लॉक जारी केला आहे. ठाणे ते कल्याण मार्गावर धीम्या मार्गावर अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल धावणार नाही. यादरम्यान 200 लोकलच्या फेऱ्या राहणार रद्द, तर शनिवार, रविवार आणि सोमवारी मिळून 18 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -