Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आणि एकनाथला घेऊन गेले

पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आणि एकनाथला घेऊन गेले

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची भेट घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग निघतो का ते पाहू. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाचा प्रभाव ठेवू, पण शिवसेनेमध्ये सध्या जे काही सुरू आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.

The political atmosphere in the state has heated up after the Assembly elections. NCP leader and minister Chhagan Bhujbal has also reacted to the media. Let’s see if there is a way out by meeting Sharad Pawar and discussing with him. We will have the influence of our party under the leadership of Sharad Pawar, but what is going on in Shiv Sena right now is an internal issue of Shiv Sena. This was also stated by Chhagan Bhujbal.

- Advertisement -