- Advertisement -
शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच देवीच्या चैत्र नवरात्रीलासुद्धा तितकचं महत्त्व आहे.मुंबईमध्ये ताडदेव येथे आई राजराजेश्वरीची चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मुंबईतील हा पहिला आणि एकमेव चैत्र नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जातो.
- Advertisement -