हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. यामागे असं कारण आहे की दीव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.