Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'तू तेव्हा तशी' या मालिकेची टीम चला हवा येऊ द्या च्या मंचावर...

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेची टीम चला हवा येऊ द्या च्या मंचावर येणार

Related Story

- Advertisement -

चला हवा येऊ द्या च्या मंचावर दर आठवड्याला अनेक कलाकार मंडळी येताना दिसतात . या कार्यक्रमाद्वारे चित्रपट आणि मालिकांचं प्रमोशन केलं जात .आता या येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर तू तेव्हा तशी या मालिकेची टीम येणार आहे . हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये आपल्याला या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या मालिकेत अभिज्ञा भावे सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहे .आणि म्हणूनच या मालिकेच्या प्रमोशनसाठी ही मंडळी चला हवा येऊ द्या च्या मंचावर येणार आहे .

- Advertisement -