घरव्हिडिओचांदणी चौकातील पूल इतिहास जमा

चांदणी चौकातील पूल इतिहास जमा

Related Story

- Advertisement -

1993 मध्ये झालेल्या चांदणी चौकातील पुलाचं बांधकाम
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने हा पूल जमीनदोस्त करण्यात आला.
अवघ्या काही सेकेंदात हा पूल पाडण्यात आला असून आता इतिहास जमा झालाय.

- Advertisement -