घरव्हिडिओचंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

Related Story

- Advertisement -

दोन दिवसांत तुम्हांला यायचं असेल तर परत या नाहीतर तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करून टाकू असा इशारा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांसह दीपक केसरकर यांना दिलाय.

- Advertisement -