Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हे शक्तिप्रदर्शन नसून मंत्रिपदासाठी चाललेली स्पर्धा - चंद्रकांत खैरे

हे शक्तिप्रदर्शन नसून मंत्रिपदासाठी चाललेली स्पर्धा – चंद्रकांत खैरे

Related Story

- Advertisement -

बंडखोर आमदारांवर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी निशाणा साधलाय. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता खूप कमी असून, शिवसेनेतून फुटून गेलेल्यांचं भलं होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे

- Advertisement -