Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकार स्थिर-अस्थिर याकडे भाजपचं लक्ष नसून रुटीन काम सुरू-चंद्रकांत पाटील

सरकार स्थिर-अस्थिर याकडे भाजपचं लक्ष नसून रुटीन काम सुरू-चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय दौऱ्याबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.  भाजपाचं रूटीन काम सुरू आहे. अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरीक्षण सुरु आहे. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॉईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली

- Advertisement -