घरव्हिडिओस्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीसुद्धा देशप्रेम मनात राहावं म्हणून मोदींचा प्रयत्न

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीसुद्धा देशप्रेम मनात राहावं म्हणून मोदींचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

१५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक घरात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंग्यासंबंधी आचार संहितासुद्धा शिथिल करण्यात आली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण व्हावे आणि देशप्रेमाची भावना देशातील नागरिकांच्या मनात जागृत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा उपक्रम राबवला आहे, असं चंद्रकांत पाटील पुण्यातील एका मेळाव्यात म्हणाले.

India has completed 75 years of independence on 5th August. On the same occasion ‘Har Ghar Tiranga’ was organized across the country. Along with this, the code of conduct regarding the tricolor has also been relaxed to hoist the tricolor in every house. Prime Minister Narendra Modi has implemented this initiative to remember those who sacrificed their lives for freedom and to awaken the feeling of patriotism in the minds of the citizens of the country. Chandrakant Patil said this in a gathering in Pune.

- Advertisement -