Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंकडून जनतेला काहीच अपेक्षा नाही

उद्धव ठाकरेंकडून जनतेला काहीच अपेक्षा नाही

Related Story

- Advertisement -

मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने फिल्डवर असलेले देवेंद्र फडणवीसच जनतेला मुख्यमंत्री वाटतात, असं म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून जनतेला अपेक्षा नाही आहेत, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -