Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका

चंद्रकांत पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका

Related Story

- Advertisement -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जंगलातील वाघ आणि पिंजऱ्यातील वाघ यावरून शिवसेनेवर टीका केली होती. वाघावरून सुरू असलेल्या टीकेला संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, “आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात असल्याचे कबूल केले”, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

- Advertisement -