घरव्हिडिओचंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीला सवाल

चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीला सवाल

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर आता भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नवाब मलिक यांना अटक होऊनही अद्याप मंञीपदाचा राजीनामा का नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -