Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लोकांच्या मनामध्ये राग आहे हे स्पष्ट झालं

लोकांच्या मनामध्ये राग आहे हे स्पष्ट झालं

Related Story

- Advertisement -

पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे मैदानात उतरले होते. मात्र, सध्या हातात येणाऱ्या निकालावरुन समाधान अवताडे विजयी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दरम्यान, पंढरपूकरच्या निकालावरुन महाविकास आघाडीला जनतेने नाकारले असून जनतेच्या मनात राग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisement -