Tuesday, December 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुखद असल्याचे म्हटले होते.मी आता कृषी कायदे रद्द केल्याबाबत शोकसंदेश पाठवतो आहे. माणुस जेव्हा दुःखात असतो, तेव्हा त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. या देशामध्ये शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असेल, पण हा जर कोणाला शोक वाटत असेल तर मानसिकता तपासावी लागेल असाही टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्या संदर्भात प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -