Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हा तर कॉमन मॅनचा अंदाज

हा तर कॉमन मॅनचा अंदाज

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांनी देखील लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण त्या लेटरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्या देखील नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खोटे असून मी माझ्या मुलींची शपथ घेतो, असे देखील परब म्हणाले. यावर मुलींची शपथ कशाला चौकशीला सामोरे जा. तसेच पुढील १५ दिवसात आणखी दोन राजीनामे होतील, असे देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -