Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अन्यथा चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी|

अन्यथा चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी|

Related Story

- Advertisement -

“न्यायालय सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली, असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -