Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे

किरीट सोमय्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार करणार्‍यांचे कर्दनकाळ ठरले आहेत आणि पक्ष त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच मुंबई पोलीसांचा जगात दरारा होता पण मुंबईचे कमिशनर बेपत्ता आहेत, गृहमंत्री बेपत्ता आहेत. वाझेंसारखे अधिकारी जेलमध्ये आहेत, असे किती अधिकारी जेलमध्ये आहेत, याची यादी काढा.आम्ही याच्यावर बोलायचं नाही? तुम्ही आमचा आवाज दाबू शकणार नाहीत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -