Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Farm Laws Repeal विरोधक-सत्ताधाऱ्यामध्ये खडाजंगी

Farm Laws Repeal विरोधक-सत्ताधाऱ्यामध्ये खडाजंगी

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुखद असल्याचे म्हटले होते.मी आता कृषी कायदे रद्द केल्याबाबत शोकसंदेश पाठवतो आहे. माणुस जेव्हा दुःखात असतो, तेव्हा त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. या देशामध्ये शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असेल, पण हा जर कोणाला शोक वाटत असेल तर मानसिकता तपासावी लागेल असाही टोला राऊतांनी लगावला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्या संदर्भात प्रतिउत्तर दिले आहे.

- Advertisement -