Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुप्रिया सुळेंवरच्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत पाटलांचा माफीनामा

सुप्रिया सुळेंवरच्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत पाटलांचा माफीनामा

Related Story

- Advertisement -

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर सर्वच ठिकाणाहून टीका करण्यात आली होती. आणि त्यामुळेच नवा वादंगही निर्माण झाला. आणि या सगळ्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना माफीनामा दिला.

- Advertisement -