घरव्हिडिओचंद्रमुखी सिनेमातील बैठकीची लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

चंद्रमुखी सिनेमातील बैठकीची लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

चंद्रमुखी सिनेमाची गेले अनेक दिवस सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे . या सिनेमातील आता तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ही बैठकीची लावणी कशी शूट झाली लावणी आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -