घरव्हिडिओमाजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चौकशी होणार

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चौकशी होणार

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या काळात महावितरणात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नंतर आता चंद्रशेखर बावनकुळे रडारवर आल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -