- Advertisement -
‘2024 पर्यंत पक्षप्रवेशाचे बॉम्बब्लास्ट होताना दिसतील. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता दिसेल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा निवडणूक जिंकेल’, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
- Advertisement -