Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज - चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज – चंद्रशेखर बावनकुळे

Related Story

- Advertisement -

एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना हिजाब सेना असा उल्लेख केला आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना भाजपला हिजबुल पक्ष म्हणायचं का? असा उपरोधिक सवाल केला. तसंच एमआयएम भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं.

- Advertisement -