घरव्हिडिओराज्य सरकार केंद्र सरकारच्या नावाने खडी फोडतंय

राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावाने खडी फोडतंय

Related Story

- Advertisement -

इम्पेरीयल डेटा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्य सरकार ओबीसी आरक्षणाविरोधात आहे. तसेच, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जी केस दाखल केलीय, ती फुटबॉल म्हणून केली असून, ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल राज्य सरकारने केला आहे असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

- Advertisement -