घरव्हिडिओचांद्रयान मोहिम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत

चांद्रयान मोहिम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत

Related Story

- Advertisement -

दिनांक ७ सप्टेंबरच्या पहाटे इस्रोचे महत्त्वकांक्षी अभियान चांद्रयान २ चा अखेरचा टप्पा संपन्न झाला. चांद्रयानचे लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किमी अंतरावर असताना इस्रोचा त्याच्याशी संपर्क तुटला. यानंतर इस्रोमधील वैज्ञानिक हताश झालेले पाहायला मिळाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये भाषण करताना वैज्ञानिकांचे मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न केला.

 

- Advertisement -

 

- Advertisement -