Wednesday, June 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकनाथ शिंदे हे सहकार्य करणारे आणि संवाद साधणारे मंत्री

एकनाथ शिंदे हे सहकार्य करणारे आणि संवाद साधणारे मंत्री

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे हे सुरत मध्ये भाजप नेत्यांच्या संपार्कात असल्याची माहिती समोर येताच राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ निर्माण झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि मी या आधी एकत्र काम केले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे अत्यंत उत्तम संवाद साधणारे आणि सहकार्य करणारे मंत्री आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील असंही म्हणाले की, ‘मी या आधीही वारंवार सांगत होतो, यांच्या अंतर्गत कलहामुळे हे सरकार पडेल’.

When it came to light that senior Shiv Sena leader Eknath Shinde was in touch with BJP leaders in Surat, there was a huge political uproar in the state. BJP state president Chandrakant Patil also spoke to the media at the time, saying that Eknath Shinde and I have worked together so Eknath Shinde is a very good communicating and cooperative minister. At the same time, Chandrakant Patil also said, “I have been saying many times before that this government will fall due to internal strife.”

- Advertisement -