Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर घणाघात

चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

भारत चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षावर संजय राऊतांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय रऊतांना प्रतिउत्तर देत संजय राऊतांचं कर्तृत्व काय आहे असा सवाल केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -