- Advertisement -
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये ऋषिकेश खैरे आणि एका अधिकाऱ्यात पैशांच्या देवाणघेवाणीसंदर्भात चर्चा सुरु आहे.
- Advertisement -