Friday, June 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

मागच्या तीन ते चार दिवसापासून विदर्भामध्ये गारपीट आणि पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली. गेल्या सरकारच्या काळात अशी गारपीट झाली होती तेव्हा 39 कोटी रुपये एका जिल्ह्याला दिले होते. उद्धव ठाकरे यांनी बांधावर यायचं कबूल केलं होतं तर ते बांधावरपण दिसत नाहीत आणि मंत्रालयात पण येत नाहीत. पालकमंत्री देखील गायब आहे. असं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी केलं आहे.

- Advertisement -