Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षरात बदल; 552 विद्यार्थ्यांना बोर्डाची नोटीस

उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षरात बदल; 552 विद्यार्थ्यांना बोर्डाची नोटीस

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल तोंडावर असतानाच धक्कादायक माहिती समोर आलीये. उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षरांमध्ये बदल असल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी 552 विद्यार्थ्यांना बोर्डाने नोटिसा बजावल्यात.

- Advertisement -