घरव्हिडिओइलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध

इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध

Related Story

- Advertisement -

‘पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक वाहनतळांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये ई. व्ही. चार्जिंग स्टेशन्स सुरु करणे गरजेचे आहे. या दृष्टीने अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन अधिकाधिक सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची सुविधा उपलब्ध करुन द्यावी’, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -