घरव्हिडिओघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, पाच जणांचा मृत्यू

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, पाच जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

घाटकोपरमधील चार्टर्ड विमान कोसळल्यानंतर पाच जणांची जीवितहानी झाली आहे. याची ताजी दृष्यं. मोकळ्या जागेत विमान पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. दुर्घटनेची ताजी दृष्यं My Mahanagar वर

- Advertisement -