Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माझी गौराई सजली...

माझी गौराई सजली…

Related Story

- Advertisement -

गणपतीचे आगमन झाले की, लगेच गौवराई येण्याची उत्सुक्ता लागलेली असते. तसेच गौरी बसण्याच्या अगोदर त्यासाठी केली जाणारी तयारी म्हणजे गौराईची साडी, खण, मुखवटे, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार अशी दागिन्यांची यादी न संपणारी, असते. मात्र, हा शृंगार परिधान केल्यावर गौराई कशी दिसते ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

- Advertisement -